Ornaments

अलंकार/दागदागिने

Click to listen 

ऐकण्यासाठी क्लिक करा

 1. Armlet
  बाजुबंद
 2. Anklet
  पैंजण   
 3. Bangles
  बांगड्या
 4. Belly chain
  कमरबंद
 5. Bracelet
  ब्रेसलेट/ कडे
 6. Breastplate
  ब्रेस्टप्लेट/ छातीच्या रक्षणार्थ असलेले कवच (प्राचीन काळी, यहुदी मुख्य याजकांच्या छातीवर झाकलेले एक रत्नजडित वस्त्र)
 7. Brooch
  रत्नजडित साडीपिन
 8. Chatelaine
  चावी अडकवण्यासाठी असलेला कमरेचा छल्ला 
 9. Choker
  गळाबंद हार
 10. Clip
  क्लिप/ पीन 
 11. Crown
  मुकुट 
 12. Cufflink
  शर्ट कफला लावण्यासाठी वापरली जाणारी सजावटीची गुंडी /मणिबंध 
 13. Earrings
  कानातले दागिने/ कर्णभूषण
 14. Ear studs
  कर्णफूल
 15. Fascinators
  फॅसिनेटर/ टोपीला पर्यायी स्त्रियांसाठीचा टोप ##
 16. Finger ring
  बोटाची अंगठी
 17. Foot harness
  पायाचा साज
 18. Garland
  हार / माळ 
 19. Grill
  ##
 20. Hairpin
  हेअरपिन/ केशपिन
 21. Hand harness
  हाताचा साज 
 22. Medal
  पदक/ बिल्ला
 23. Necklace
  हार/ कंठभूषण
 24. Nose pin
  नाकातली मोरणी
 25. Nose ring
  नथ
 26. Slave bracelet
  स्लेव्ह ब्रेसलेट/ अंगठीला साखळीने जोडलेले ब्रेसलेट/ कडे 
 27. Torc /torque
  एक प्रकारची वीण असलेला धातूचा हार किंवा बाजूबंद
 28. Toe ring
  जोडवे
 29. Waistband
  कमरपट्टा 
 30. Wristlet
  तोड़ा

Back        Next

ग्रिल ----- Pendant- पदक /लोलक

Locket ताईत/ सोन्याची किंवा चांदीची लहान डबी सामान्यतः गळ्यातील साखळीत अडकवलेली असते/ लॉकेट एक लटकन आहे जो एक फोटो संग्रहित करण्यासाठी वापरलेली ( जागा उघडण्यासाठी उघडते)

 

Leave a Comment