जोडणारे शब्द
- Afterनंतर
- Althoughजरी
- Andआणि
- Asजसा/ म्हणून
- Becauseकारण
- Beforeपूर्वी
- Butपरंतु
- Even thoughजरी
- Forच्या साठी
- Henceम्हणून
- Norनाही
- Orकिंवा
- Sinceज्याअर्थी
- Soम्हणून
- Thanपेक्षा
- Thatते
- That’s whyRequested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.म्हणून
- Thereforeम्हणून
- Thoughजरी /तरीदेखील
- Tillपर्यंत
- Untilपर्यंत
- Whatजे
- Whenजेव्हा
- Wheneverजेव्हाही
- Where asजेथे म्हणून
- Whetherआहे की नाही
- Whichजे
- Whileताना (ex. जेवताना)
- Whoजो
- Yetअद्याप/अजून