मिश्र वाक्ये
येथे काही मिश्र वाक्ये आहेत.
वाचा, ऐका आणि बोला
- He is my friend. तो माझा मित्र आहे.
- It is not the correct answer. हे योग्य उत्तर नाही.
- It’s me. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.मी आहे.
- It doesn’t matter.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.काही फरक पडत नाही.
- It matters. हे महत्त्वाचे आहे. /त्याने फरक पडतो.
- My dress is pink. Your dress is pink too.माझा ड्रेस गुलाबी आहे. तुमचा ड्रेसही गुलाबी आहे.
- She explained it beautifully. तिने ते वर्णन सुंदर रीतीने केले.
- I am not a fool.मी मूर्ख नाही.
- Don’t behave with me as a fool. Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.माझ्याशी मुर्खाप्रमाणे वागू नका.
- What was the news? काय बातमी होती?
- When should I see you? मी तुला कधी भेटावे?
- Listen to me. माझे ऐक.
- Time is money. वेळ हे धन आहे.
- Life is precious. जीवन अनमोल आहे.
- What are your future plans? आपल्या भविष्यातील योजना काय आहेत?
- I have to grow my business.मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे.
- He captured nature beautifully in his camera.त्याने निसर्ग आपल्या कॅमेर्यात सुंदरपणे ऊतरवला.
- Everything is ok. सर्वकाही ठीक आहे.
- Nothing is ok. काहीही ठीक नाही.
- What a mess!काय गोंधळ!
- Conclude that chapter.त्या धड्याचा निष्कर्ष काढा.
- Be calm for the sake of your health.आपल्या आरोग्यासाठी शांत रहा.
- It’s not your business.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.याचं तुला काहि देणंघेणं नाही.
- Mind your business.तुझं काम कर.
- You have too much dirt in your mind.तुमच्या मनात खूप घाण आहे.
- I take my children to the garden in the evening.मी माझ्या मुलांना संध्याकाळी बागेत घेऊन जातो.
- She doesn’t have much time.Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.तिच्याकडे जास्त वेळ नाही.
- What happened? Is she very serious?काय झालं? ती खूप गंभीर आहे का?
- I shall help you in your difficult situation.तुमच्या कठीण परिस्थितीत मी तुम्हाला मदत करीन.
- You can ask me for anything you need.तुम्हाला जे काही पाहिजे ते मला सांगू शकता.