रुग्णालयाशी संबंधित व्यक्ती
- Ambulance driverरुग्णवाहिका चालक
- Anesthetistभुल देणारा डॉक्टर
- Chemistऔषधविक्रेता
- Compounderऔषधे बनविणारा
- Deanअधिष्ठाता/ विद्यापीठातील शाखेचा प्रमुख
- Dentistदंतचिकित्सक
- Doctorडॉक्टर/ वैदय
- Doorkeeperद्वारपाल
- Firefighterअग्निशामक दलातला माणूस
- Gatekeeperद्वारपाल/ देवडीवान
- Internइंटर्न/ रूग्णालयात राहणारा व सहाय्यक डॉक्टर किंवा सर्जन म्हणून काम करणारा वैद्यकाचा प्रगत विद्यार्थी
- Lab assistantप्रयोगशाळा सहाय्यक
- Lab technicianप्रयोगशाळा तंत्रज्ञ
- Liftmanलिफ्ट परिचालक
- Matronरुग्णालयामधील प्रमुख व्यवस्थापिका
- Midwifeसुईण /दाई
- Nurseपरिचारिका
- Pathologistरोगनिदानतज्ञ
- Patientरुग्ण
- Pharmacistऔषधे तयार करणारा (विकणारा)
- Physicianचिकित्सक
- Radiologistविकिरण चिकित्सक/ क्ष किरणतज्ज्ञ
- Researcherसंशोधक
- Sanitary inspectorस्वच्छता निरीक्षक
- Staffकर्मचारी/ एका ठिकाणी वरिष्ठाच्या हाताखाली काम करणारी नोकरमंडळी
- Surgeonशल्यविशारद
- Therapistचिकित्सक
- Ward boyविभाग परिचर
- Wardenव्यवस्थापक
- Vaccinatorलस टोचणारा