Skip to content
रोग
- Ache वेदना
- Acidity पित्त
- Anemia अशक्तपणा
- Arthritis संधिवात
- Asthma दमा
- Blood pressure रक्तदाब
- Bronchitis फुप्फुसांच्या नळयांना आलेली सूज
- Cancer कर्करोग
- Cholera पटकी
- Conjunctivitis नेत्रश्लेष्मलाशोथ/ डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह
- Cough खोकला
- Dengue एक सौम्यसंसर्गजन्य ताप
- Diabetes मधुमेह
- Diarrhea अतिसार
- Dysentery आमांश/ आव
- Fever ताप
- Gland गाठ
- Hepatitis यकृताला आलेली सूज
- Indigestion अपचन
- Itching खाज
- Jaundice कावीळ
- Migraine तिर्व डोकेदुखी (अर्धर्शिशी)
- Paralysis अर्धांगवायू
- Plague प्लेग / साथरोग
- Pneumonia न्यूमोनिया/ फुफ्फुसाचा दाह
- Rabies कुत्रे पिसाळतात तो रोग
- Tetanus धनुर्वात
- Tuberculosis क्षयरोग
- Typhoid विषमज्वर
- Vomit उलटी
Back Next