About travel

प्रवासाबद्दल

Nowadays we travel almost daily.

Some people travel by road. Some travel by train and some travel by road as well as train according to their convenience.

Some sentences are given here.

आजकाल आपण जवळपास दररोज प्रवास करतो.

काही लोक रस्त्याने प्रवास करतात. काही रेल्वेने प्रवास करतात तर काही रस्त्याने करतात तसेच रेल्वेने त्यांच्या सोयीनुसार प्रवास करतात.

येथे काही वाक्ये दिली आहेत.

Have a look-

  • I like to travel, do you?
  • मला प्रवास करायला आवडते, तुम्हाला?
  • Yes, of course, I like to explore new places and meet new people.
  • होय, नक्कीच, मला नवीन ठिकाणांचे संशोधन करणे आणि नवीन लोकांना भेटणे आवडते.
  • What kind of places do you like to visit?
  • तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ठिकाणांना भेट देणे आवडते?
  • I am fond of mountains, rivers, nature.
  • मला पर्वत, नद्या, निसर्गाची आवड आहे.
  • I don’t get bored by visiting such places often.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  • अशा ठिकाणी बऱ्याच वेळा भेट देऊन मला कंटाळा येत नाही.
  • Which was the last place you visited?
  • तुम्ही भेट दिलेले शेवटचे स्थान कोणते होते?
  • Before six months, I visited Dharamshala in Himachal.
  • सहा महिन्यांपुर्वी मी हिमाचलमधील धर्मशाला ला भेट दिली.
  • What is the best place you have ever visited?
  • तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणांत सर्वोत्तम ठिकाणी कोणते आहे?
  • Dharamshala!
  • धर्मशाला!
  • It was an amazing trip. The weather was great.
  • ही एक अप्रतिम यात्रा होती. हवामान छान होते.
  • Which activity did you experience?
  • तुम्ही कोणत्या उपक्रमाचा अनुभव घेतला?
  • That mountain is very steep.
  • तो डोंगर मोठया चढाचा आहे.
  • The experience of trekking was awesome.
  • (ट्रेकिंगचा) दुर्गम भागातील प्रदेशाच्या प्रवासाचा अनुभव खुप छान होता.
  • I can’t forget the adventure activities experienced during that trip.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
  • त्या सहलिदरम्यान अनुभवलेल्या साहस क्रिया मी विसरू शकत नाही.
  • I had gone on a solo trip.
  • मी एकट्या सहलिला गेलो होतो.
  • Do you enjoy the solo trip?
  • तुम्हाला एकट्या सहलिची मजा येते का?
  • Yes. There is no disturbance in exploring the place and culture on a solo trip.
  • होय एकट्या सहलित ठिकाण आणि संस्कृती संशोधनात कोणतीही अडचण येत नाही.
  • No photoshoot, no shopping, no other discussion, only exploring the place with full concentration.
  • कोणतेही फोटोशूट नाही, खरेदी नाही, कोणतीही चर्चा नाही, केवळ संपूर्ण एकाग्रतेसह  ठिकाणाचे संशोधन.
  • There are so many expenses while traveling.
  • प्रवास करताना बरेच खर्च असतात.
  • In your opinion, how to save money while traveling?
  • तुमच्या मते, प्रवास करताना पैसे कसे वाचवायचे?
  • I think, first of all, we should plan.
  • मला वाटते, सर्व प्रथम, आपण योजना आखली पाहिजे.
  • When we plan the entire journey, it becomes easy to cut down the expenses.
  • जेव्हा आपण संपुर्ण प्रवासाची योजना बनवितो तेव्हा खर्च कमी करणे सोपे होते.
  • Compare the air tickets, the train tickets, and bus tickets.
  • हवाई तिकिटे, रेल्वेची तिकिटे आणि बसची तिकिटांची तुलना करा.
  • Accordingly, we should compare the time also.
  • त्यानुसार आपण वेळेचीही तुलना केली पाहिजे.
  • We should plan to save our time.
  • आपला वेळ वाचवण्याची योजना आपण केली पाहिजे.
  • We should know how to behave and what not to do when traveling to dangerous places.
  • धोकादायक ठिकाणी प्रवास करताना कसे वागावे आणि काय करावे हे आपल्याला माहित असले पाहिजे.
  • Can anybody go trekking?
  • कोणिही दुर्गम भागातील प्रदेशाच्या प्रवासाला जाऊ शकतो का?
  • No, we should be physically fit, and then only we can go on trekking.
  • नाही, आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजे आणि मगच आपण ट्रेकिंगवर जाऊ शकतो.
  • A first aid kit is essential before you go trekking.
  • तुम्ही दुर्गम भागातील प्रदेशाच्या प्रवासाला जाण्यापुर्वी प्रथमोपचार संच असणे आवश्यक आहे.
  • What will you advise about going on trekking?
  • दुर्गम भागातील प्रदेशाच्या प्रवासाला जाण्याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल?
  • Better to do a basic course in mountaineering and a first aid course.
  • पर्वतारोहण आणि प्राथमिक उपचार अभ्यासक्रमात मुलभूत कोर्स करणे चांगले.

                           Back        Next

Leave a Comment