Persons Related to Hospital

रुग्णालयाशी संबंधित व्यक्ती

 1. Ambulance driver
  रुग्णवाहिका चालक
 2. Anesthetist
  भुल देणारा डॉक्टर
 3. Chemist
  औषधविक्रेता
 4. Compounder
  औषधे बनविणारा
 5. Dean
  अधिष्ठाता/ विद्यापीठातील शाखेचा प्रमुख
 6. Dentist
  दंतचिकित्सक
 7. Doctor
  डॉक्टर/ वैदय
 8. Doorkeeper
  द्वारपाल
 9. Firefighter
  अग्निशामक दलातला माणूस
 10. Gatekeeper
  द्वारपाल/ देवडीवान
 11. Intern
  इंटर्न/ रूग्णालयात राहणारा व सहाय्यक डॉक्टर किंवा सर्जन म्हणून काम करणारा वैद्यकाचा प्रगत विद्यार्थी
 12. Lab assistant
  प्रयोगशाळा सहाय्यक
 13. Lab technician
  प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 14. Liftman
  लिफ्ट परिचालक
 15. Matron
  रुग्णालयामधील प्रमुख व्यवस्थापिका
 16. Midwife
  सुईण /दाई
 17. Nurse
  परिचारिका
 18. Pathologist
  रोगनिदानतज्ञ
 19. Patient
  रुग्ण
 20. Pharmacist
  औषधे तयार करणारा (विकणारा)
 21. Physician
   चिकित्सक
 22. Radiologist
  विकिरण चिकित्सक/ क्ष किरणतज्ज्ञ
 23. Researcher
  संशोधक
 24. Sanitary inspector
  स्वच्छता निरीक्षक
 25. Staff
  कर्मचारी/ एका ठिकाणी वरिष्ठाच्या हाताखाली काम करणारी नोकरमंडळी
 26. Surgeon
  शल्यविशारद
 27. Therapist
  चिकित्सक
 28. Ward boy
  विभाग परिचर
 29. Warden
  व्यवस्थापक
 30. Vaccinator
  लस टोचणारा

Back        Next