About the Weather

हवामानाबद्दल

येथे हवामानाबद्दल बोलण्यासाठिची  काही वाक्ये आहेत.

एक नजर टाकूया

  1. It is very cold today.
    आज खूप थंडी आहे.
  2. There is fog everywhere.
    सर्वत्र धुके आहे.
  3. It was very hot yesterday.
    काल खूप गरम होते.
  4. It was too hot to bear.
    सहन करण्या पलिकडील गर्मी होती.
  5. The wind was not blowing.
    वारा वाहत नव्हता.
  6. We feel sick due to bad weather.
    खराब हवामानामुळे आपल्याला आजारीअसल्यासारखे वाटते.
  7. It’s a bit overcast.
    जरा ढगाळ आहे.
  8. Yes, it’s raining.
    होय, पाऊस पडत आहे.
  9. The sky is covered with clouds.
    आकाश ढगांनी व्यापलेले आहे.
  10. Do you expect showery weather in the evening?
    आपण संध्याकाळी पावसाळी हवामानाची अपेक्षा करता का?
  11. It might be a thunderstorm tonight.
    आज रात्री वादळ येउ शकते.
  12. There is humidity in the air. 
    हवेत आर्द्रता आहे.
  13. Dewdrops on the leaves look like pearls.
    पानांवर दवबिंदु मोत्यासारखे दिसतात.
  14. I couldn’t get out yesterday due to pouring.
    काल मुसळधार पाऊस असल्यामुळे मी बाहेर पडू शकलो नाही.
  15. It was the sultry day before yesterday.
    परवाचा दिवस उष्ण व दमट होता. हवेत खूप धूर आहे.
  16. There is too much smoke in the air.
  17. Precipitation will be 0% today.
    आज पाऊस 0%  पडेल.
  18. Dust particles are also moving in the air.
    धूळिचे कण देखील हवेत फिरत आहेत.
  19. This air causes lung disease.
    या हवेमुळे फुफ्फुसांचा आजार होतो.
  20. Bomb cyclone hammers the western part.
    पश्चिम भागाला बॉम्ब चक्रीवादळाचा तडाखा बसतो.
  21. Rajesh was caught in the storm.
    राजेश वादळात सापडला गेला.
  22. India’s northeast monsoon will begin soon.
    भारताचे ईशान्य मोसमी वारे लवकरच सुरू होतिल.
  23. There is a possibility of blowing wind at 8kmph.
    8 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
  24. Monsoon has withdrawn from Mumbai.
    मोसमी वारे मुंबईहून परतले आहेत.
  25. Evening thundershower is possible this week.
    या आठवड्यात संध्याकाळी गडगडाटासह पावसाचि शक्यता आहे.
  26. There is excessive heating of the ground.
    मैदानाची उष्णता जास्त आहे.
  27. Mumbai rains surpassed the previous record.
    मुंबईच्या पावसाने मागील विक्रम मोडला.
  28. Mumbai is experiencing partly cloudy skies today.
    आज मुंबईत काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे.
  29. Thunder and lightning activity will intensify.
    मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट अधिक तीव्र होईल.
  30. A rise in temperature is delayed due to the delay of the monsoon.### the
    पावसाळ्याच्या उशीरामुळे तापमानात वाढ होत आहे.

Back        Next

                 

Leave a Comment