साहित्याशी संबंधित शब्द
- Academicशैक्षणिक
- Allegoryरुपककथा/ ज्यातील पात्रे ही सत्य, सहनशीलता वगैरे सारख्या सदगुणांची मानवी रुपे असतात अशी कथा
- Annualवार्षिक
- Authorलेखक
- Autobiographyआत्मचरित्र
- Biographyचरित्र
- Copyrightपुस्तक, नाटक, चित्रपट, छायाचित्र किंवा संगीताचे उत्पादन व विक्री नियंत्रित करण्याचा कायदेशीर अधिकार
- Dramaनाटक
- Encyclopediaविश्वकोश
- Epicमहाकाव्य
- Essayनिबंध
- Fableदंतकथा/ आख्यायिका
- Fictionकल्पित कथा
- Journalनियतकालीक/ वर्तमानपत्र विशेषतः दैनिक/रोजनिशी
- Journalismपत्रकारिता
- Magazineनियतकालिक
- Monthlyमासिक
- Newspaperवृत्तपत्र
- Novelकादंबरी
- One act playएकांकिका
- Periodicalनियतकालिक (नियमाने येणारा)
- Poemकविता
- Proseगद्य
- Publicationप्रकाशन
- Publishप्रकाशित करणे
- Songगाणे
- Storyकथा
- Summaryसारांश
- Textbookपाठ्यपुस्तक
- Weeklyसाप्ताहिक