Skip to content
दैनंदिन जिवनात वापरली जाणारी वाक्ये
- Do but think over it. करा परंतु त्यावर विचार करा.
- You do go rather for a settlement. आपण त्याऐवजी समझोत्यासाठी जावे.
- Rarely does it happen. असे क्वचितच घडते.
- Nothing doing there. तेथे सगळेच सामसूम आहे.
- He is a do-nothing guy. तो रिकामटेकडा माणुस आहे.
- Do by favour for me. माझ्यासाठी मेहेरबानी म्हणून कर.
- Do to favour and be satisfied. उपकार करायचे म्हणून कर आणि समाधानी राहा.
- Do up your shirt buttons. शर्टची बटणे लाव.
- He did up the curtain so skilfully. त्याने इतका कुशलतेने पडदा गुंडाळला.
- It does him credit in the office. त्यामुळे कार्यालयात त्याची वाहवा होते.
- It does credit to his position at the workplace. कामाच्या ठिकाणी ते त्याच्या हुद्द्याला शोभून दिसते.
- You arranged the things so beautifully. तुम्ही वस्तु खुप सुंदर पद्धतीने मांडल्या.
- I will not be caught again. I will take care of it. मी पुन्हा पकडले जाणार नाही. मी याची काळजी घेईन.
- The computer should not be overworked in hot weather. गरम हवामानात संगणकावर वाजवीपेक्षा जास्त वेळ काम करू नये.
- Should I see him again to solve that issue? हा प्रश्न सोडविण्यासाठी मी त्याला पुन्हा भेटावे का?
- They should not have made so much noise for so less money. त्यांनी एवढयाशा पैशांसाठी इतका आरडाओरडा करायला नको होता.
- Listening to the binaural beats should please you. तुला द्विकर्णी ताल ऐकायला आवडेल.
- Shouldn’t you have been more careful in that situation? तु अशा परिस्थितीत जरा जपून वागायला नको होते का?
- I should be leaving now for my hometown. माझी गावी निघायची वेळ झाली.
- I would I were a prime minister. मी पंतप्रधान असायला हवे होते असे मला वाटते.
- Would it were otherwise असे नसते तर बरे झाले असते.
- When younger, I would swim every morning in the nearest lake. लहान असताना मी दररोज सकाळी जवळच्या तळ्यात पोहत असे.
- The crow would not stop crying. कावळा ओरडायचा थांबेना.
- She would not go any further. ती एक पाऊलही पुढे जाणार नाही.
- He would like to stay at home in this pandemic time. या महामारीच्या वेळी तो घरी राहू इच्छितो.
- You had better go your home. तु तुझ्या घरी गेलेलेच बरे.
- I would much rather not present for the meeting. मीटिंगला उपस्थित राहू नये असेच मला वाटते.
- I had rather go. मला जावेसे वाटते.
- I would sooner participate in the dance competition. त्यापेक्षा मी नृत्य स्पर्धेत भाग घेईन.
- He had better speak the truth. त्याने खरे बोलावे हेच उत्तम.
Back Next