Words Pertaining to Dresses

कपड्यांशी संबंधित शब्द

 1. Apparel
  पोशाख
 2. Border
  कडा/ काठ
 3. Button
  बटण/ गुंडी
 4. Canvas
  कॅनव्हास/ कपड्याला आतून लावतात ते अस्तर/ अंबाडी, ताग इ. चे भक्कम कापड
 5. Chiffon
  शिफॉन/ अत्यंत तलम पारदर्शक रेशमी किंवा नायलॅनचे कापड
 6. Chintz
  चीट /रंगीत छापील कापड
 7. Cloth
  कपडा
 8. Clothe
  कपडे घालणे/ अंगावरील कपडे
 9. Colour
  रंग
 10. Cotton
  Error occurred when trying to fetch the file using wp_remote_get(). cURL error 35: Recv failure: Connection reset by peer
  कापुस
 11. Damask
  दमास्क/ एक प्रकारचे रेशमी किंवा तागाचे वेलबुट्टीदार कापड
 12. Darning
  रफू
 13. Designer
  योजक/ कल्पक
 14. Garment
  परिधान/ वस्त्र/ कपडा
 15. Gauze
  कापसाचे किंवा रेशमाचे तलम पारदर्शक कापड
 16. Habiliment
  पोशाख
 17. Hemline
  स्कर्टच्या खालच्या बाजूला लोंबणारी कडा
 18. Lace
  नक्षीची झालर
 19. Linen
  लिनन/
 20. Lining
   अस्तर/ अस्तराचे कापड
 21. Neckline
  स्त्रियांच्या कपडयाचा गळा
 22. Overlock
  ओव्हरलॉक
 23. Pico
  पिको
 24. Raiment
  कपडे
 25. Satin
   मुलायम कापड/ सॅटिन कापड
 26. Sleeve
   बाही
 27. Trimming
  कपड्यांचि सजावट
 28. Velvet
  मखमली/ मखमल
 29. Wear
  परिधान करणे
 30. Yarn
  सूत

Back        Next