'आर ' चा वापर: व्यवसायाबद्दल सकारात्मक उत्तरे
आता आपण सकारात्मक वाक्यात उत्तर देऊ.
सकारात्मक उत्तराची रचना
ही सकारात्मक उत्तरे आहेत. व्यवसायाबद्दल सकारात्मक उत्तर देण्यासाठी
या वाक्यांची रचना अशी आहे;
- Yes, + Subject(we/you/you/they/these/those) + are+ remaining words
- होय, + कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या कोणतेही अनेकवचनी नाम ) + are आहे + उर्वरित शब्द
थोडक्यात-
Yes, + subject + are.
होय, + कर्ता + आहेत.
- Yes, we are.
- Yes, you are.
- Yes, they are.
येथे काही उदाहरणे आहेत. वाक्य रचना वरीलप्रमाणे आहे.
एक नजर टाका–
- Yes, you are a doctor.होय, तु डॉक्टर आहेस.(Yes, you are.)
- Yes, we are professors.होय,आम्ही प्राध्यापक आहोत. (Yes, we are.)
- Yes, they are potters.होय, ते कुंभार आहेत. (Yes, they are.)
- Yes, my sisters are engineers.होय, माझ्या बहिणी अभियंत्या (अभियंता )आहेत. (Yes, they are.)
- Yes, you are a cook.होय, तूम्ही एक स्वयंपाकीण आहात.(Yes, you are.)
- Yes, they are hawkers.होय, ते फेरीवाले आहेत. (Yes, they are.)
- Yes, her sisters are designers. होय, तिच्या बहिणी योजक (डिझाइनर) आहेत.(Yes, they are.)
- Yes, we are collectors.होय, आम्ही संग्राहक / जिल्हाधिकारी आहोत.(Yes, we are.)
- Yes, they are watchmen.होय, ते पहारेकरी आहेत.(Yes, they are.)
- Yes, you are an advocate.होय, तुम्ही वकील आहात.(Yes, you are.)
- Yes, you are a manager.होय, तुम्ही व्यवस्थापक आहात. (Yes, you are.)
- Yes, you are a reporter.होय, तुम्ही पत्रकार आहात.(Yes, you are.)
- Yes, they are blacksmiths.होय, ते लोहार आहेत.(Yes, they are.)
- Yes, his two uncles are photographers. होय, त्याचे दोन काका छायाचित्रकार आहेत.(Yes, they are.)
- Yes, they are players.होय, ते खेळाडू आहेत.(Yes, they are.)
- Yes, you are a motorman.होय, तुम्ही एक आगगाडी चालक आहात.(Yes, you are.)
- Yes, we are clerks.होय, आम्ही लिपिक आहोत. (Yes, we are.)
- Yes, they are poets.होय, ते कवी आहेत.(Yes, they are.)
- Yes, we are nurses.होय, आम्ही परिचारिका आहोत. (Yes, we are.)
- Yes, you are a driver.होय, तुम्ही वाहनचालक आहात. (Yes, you are.)
- Yes, we are shopkeepers.होय, आम्ही दुकानदार आहोत.(Yes, we are.)
- Yes, you are a writer.होय, तुम्ही एक लेखक आहात.(Yes, you are.)
- Yes, we are architects.होय, आम्ही वास्तुविद्याविशारद आहोत. (Yes, we are.)
- Yes, you are an officer.होय, तू एक अधिकारी आहेस.(Yes, you are.)
- Yes, all my friends are pilots.होय, माझे सर्व मित्र वैमानिक आहेत. (Yes, they are.)
- Yes, they are ministers.होय, ते मंत्री आहेत.(Yes, they are.)
- Yes, we are MLAs. होय, आम्ही आमदार आहोत.(Yes, we are.)
- Yes, they are teachers.होय, ते शिक्षक आहेत. (Yes, they are.)
- Yes, they are book publishers.होय, ते पुस्तक प्रकाशक आहेत. (Yes, they are.)
- Yes, we are booksellers.होय, आम्ही पुस्तक विक्रेते आहोत. (Yes, we are.)