इमारती
- Amphitheatreआखाड्याभोवती प्रेक्षकांसाठी बांधलेले वर्तुळाकार प्रेक्षागृह
- Aquariumमत्स्यालय
- Cathedralबिशपशी अधिकृतपणे संबंधित असलेला त्याच्या अधिकाराच्या प्रदेशातील मुख्य चर्च
- Cell कोठडी
- Churchचर्च/ख्रिश्चनांचे देऊळ
- Clubसंघ
- Collegeमहाविद्यालय
- Concert hallमैफिलीसाठी उपयोगात असलेली प्रशस्त खोली
- Factoryकारखाना
- Fortकिल्ला
- Granaryधान्याचे कोठार
- Gymnasiumव्यायामशाळा
- Hospitalरुग्णालय
- Ice factoryबर्फ कारखाना
- Laboratoryप्रयोगशाळा
- Libraryग्रंथालय
- Mosqueमशिद
- Museumसंग्रहालय
- Officeकार्यालय
- Prisonकारागृह
- Pyramidपिरॅमिड
- Schoolशाळा
- Shopping centreखरेदी केंद्र
- Skyscraperगगनचुंबी इमारत
- Stadiumक्रीडाभूमी
- Store roomभांडार घर
- Templeमंदिर
- Towerमनोरा/उंच घर
- Universityविद्यापीठ
- Zooप्राणीसंग्रहालय