रत्ने / मौल्यवान खडे
- Alexandriteअलेक्झांड्राइट
- Amber अंबर/ तैलस्फटिक
- Amethyst नीलम /जांभूळसर रंगाचा मौल्यवान खडा
- Aquamarine निळसर हिरव्या रंगाचे रत्न
- Beryl बेरील /हिरव्या रंगाचे पाचू सारखे रत्न
- Cat’s eye Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.लसन्या
- Citrine सिट्रीन / सुनेहला (पिवळ्या रंगाचे सुनेहला रत्न मऊ आणि पूर्ण पारदर्शक असते. हे रत्न पुष्कराज या रत्नाचे उपरत्न आहे)
- Coral पोवळे
- Crystal quartz काचमणी (खनिज स्फटिक)
- Diamond हिरा
- Emerald पाचू
- Fire opal चमकदार पिवळा, केशरी किंवा लाल रंगाचा खडा
- Garnets रक्तमणि
- Heliodor गोमेद/सोनेरी रंगाचे बेरील
- Ivory हस्तिदंत
- Jade हरिताश्म (हिरवा मौल्यवान खडा)
- Kunzite कुंजाइट
- Lapis Lazuli नीलमणी
- Onyx गोमेद
- Opal ओपल/ निरनिराळया रंगाने चमकणारा पांढर्या किंवा निळसर रंगाचा खडा
- Pearl मोती
- Peridot पेरिडॉट/ ऑलिव्हिन खनिज मालिकेतील एक लोकप्रिय हिरवा रत्न आहे. (ऑलिव्हिन नामक रत्नास ज्वेलर्सनी दिलेले नाव)
- Quartz काचमणी (खनिज स्फटिक)
- Ruby रुबी /माणिक
- Sapphire नीलम
- Spinelस्पिनल
- Tanzanite टांझानाइट/ व्हॅनेडियम असलेले निळे किंवा जांभळे रत्न (आफ्रिकेच्या देश टांझानियातील झोइसाइट चा एक दुर्मिळ आणि लोकप्रिय प्रकार आहे.)
- Topaz पुष्कराज
- Turquoiseनीलमणी
- Zircon झिरकॉन एक कठोर, टिकाऊ रत्न आहे जो विविध रंगांमध्ये आढळतो. त्याची चमक हिर्याप्रमाणे असते.