आठवड्याचे दिवस
एका आठवड्यात सात दिवस असतात.
ते खालीलप्रमाणे आहेत.
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- Sunday रविवार
- Monday सोमवार
- Tuesday मंगळवार
- Wednesday बुधवार
- Thursday गुरुवार
- Friday शुक्रवार
- Saturday शनिवार