Skip to content
घरातील सामान
- Basket टोपली
- Box पेटी
- Broom झाडू
- Candle मेणबत्ती
- Carpet गालिचा/ सतरंजी
- Case पेटी
- Chandelier झुंबर
- Comb कंगवा
- Doormat पाय पुसणी
- Dustbin कचर्याचा डबा
- Key किल्ली
- Lamp दिवा
- Lock कुलूप
- Mat चटई
- Match box आगपेटी
- Match stick आगपेटीची काडी
- Mop दांडपोतेरे
- Needle सुई
- Plants झाडे
- Spike guard इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांना जोडण्यासाठीचा विद्युत विस्तार
- Stick काठी
- Swing झोपाळा
- Tablecloth टेबल कापड/ मेज़पोश
- Thread धागा
- Umbrella छत्री
- Utensils भांडी
- Vase फुलदाणी
- Wick मेणबत्तीची किंवा दिव्याची वात
- Wiper वाइपर/ पाणी इ. पुसून काढण्याचे साधन
- Wire वायर/ तार
BACK NEXT