इमारती
- Amphitheatre आखाड्याभोवती प्रेक्षकांसाठी बांधलेले वर्तुळाकार प्रेक्षागृह
- Aquarium मत्स्यालय
- Cathedral बिशपशी अधिकृतपणे संबंधित असलेला त्याच्या अधिकाराच्या प्रदेशातील मुख्य चर्च
- Cell कोठडी
- Church चर्च/ख्रिश्चनांचे देऊळ
- Club संघ
- College महाविद्यालय
- Concert hall मैफिलीसाठी उपयोगात असलेली प्रशस्त खोली
- Factory कारखाना
- Fortकिल्ला
- Granary धान्याचे कोठार
- Gymnasium व्यायामशाळा
- Hospital रुग्णालय
- Ice factory बर्फ कारखाना
- Laboratory प्रयोगशाळा
- Library ग्रंथालय
- Mosque मशिद
- Museum संग्रहालय
- Office कार्यालय
- Prison कारागृह
- Pyramid पिरॅमिड
- School शाळा
- Shopping centre खरेदी केंद्र
- Skyscraper गगनचुंबी इमारत
- Stadium क्रीडाभूमी
- Store room भांडार घर
- Temple मंदिर
- Tower मनोरा/उंच घर
- University विद्यापीठ
- Zoo प्राणीसंग्रहालय