प्राण्यांचि घरे
- Aquariumमत्स्यालय
- Barnप्राण्यांचे गुदाम
- Burrowचिचुंद्रीचे बीळ
- Burrowसशाचे बीळ
- Cageमांजरीचा पिंजरा
- Coopकोंबडीचे खुराडे
- Coteखुराडे
- Denहिस्त्र पशुंची गुहा
- Dreyखारिचे घरटे
- Eyrie गरूडाचे अत्यंत उंच व दुर्गम ठिकाणी असलेले घरटे
- Forest/ Jungleजंगल
- Grasslandहरिणाचा गवताळ प्रदेश
- Hiveमधमाश्यांचे पोळे
- Hillमुंगीची टेकडी
- Holeकोल्ह्याचा खळगा
- Holeउंदराचे बीळ
- HouseRequested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.माणसाचे घर
- Kennelकुत्र्यासाठी घर
- Lairरानटी पशूची गुहा
- Nestमगरिचे घरटे
- Nestपक्ष्यांचे घरटे
- Penकुंपण असलेला डुक्करवाडा
- Penकुंपण असलेला मेंढिचा गोठा
- Shedगाईचा गोठा
- Shellशिंपला
- Stableघोड्याचा तबेला
- Styडुक्करवाडा
- Treeचिंपांझीचे झाड
- Webकोळ्याचे जाळे (कोळिष्टक)
- Zooप्राणीसंग्रहालय