Skip to content
किडे
- Ant मुंगी
- Aphid एफिड/ वनस्पतींच्या रसावर वाढणारा एक लहान कीडा
- Beetle कठीण कवचाच्या पाठीचा किडा
- Bed bug ढेकूण
- Blowfly सडणार्या मांसात, शेणात अंडी घालणारी माशी
- Butterfly फुलपाखरू
- Caterpillar सुरवंट
- Cocoon रेशमी किड्याचा कोश
- Cockroach झुरळ
- Cricket रातकिडा
- Dragonfly चतुर/ लांब, पातळ, चमकदार रंगाचे शरीर आणि दोन जोड्या पारदर्शक पंख असलेले एक मोठे कीटक
- Firefly काजवा
- Flea पिसू
- Fly माशी
- Glowworm काजवा
- Grasshopper नाकतोडा
- Honeybee मधमाशी
- Horsefly घोडे, गुरेढोरे आणि काहीवेळा लोकांना चावणारे कोणतेही मोठे कीटक
- Locust टोळ
- Louse उ
- Mosquito डास
- Moth पतंग
- Nit लिख
- Pill bug दगडांखाली किंवा किंचित ओल्या मातीत कठीण बाह्य आवरण असलेला एक लहान, गडद राखाडी किडा
- Scorpion विंचू
- Silkworm रेशीम किडा
- Spider कोळी
- Termite वाळवी
- Wasp गांधीलमाशी
- Worm जंत
Back Next