संगीत वाद्ये
- Accordion(एकॉर्डियन) स्वरपटल असणारे वाद्य
- Alghozaअलगोजा
- Bagpipeबॅगपाइप – एक पंचनलिका वाद्य
- Banjoबॅंजो- एक प्रकारचे तंतुवाद्य
- Bellघंटा
- Bugleबिगुल- तुतारी/ रणशिंगासारखे वाद्य
- Clarionक्लॅरिओन – रणशिंग
- Clarionetक्लॅरिओनेट- सनई
- Conchशंख
- Cymbalसिंबल- झांज
- Drumढोल
- Drumetढोलक
- Fluteबासरी
- Guitarगिटार
- Harmoniumहार्मोनियम – बाजाची पेटी
- Harpवीणा
- Jew’s harpRequested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.मुरचंग
- Mouth organ(तोंडाने वाजवण्याचा) बाजा
- Pianoपियानो
- Sarodसरोद
- Saxophoneसॅक्सोफोन- किल्ल्या असलेले एक वायुवाद्य
- Sitarसितार
- Taborपखवाज
- Tambourineडफ, खंजिरी
- Tom-tom(टॉम-टॉम )एक प्रकारचे ढोलके (ढोलक्याचा ‘ढम् ढम्’ असा होणारा आवाज)
- Trumpetरणशिंग
- Ukuleleउकुलेले- एक चारतारी छोटे तंतुवाद्य
- Violinव्हायोलिन नावाचे वाद्य
- Whistleशिटी
- Xylophoneशिलोफोन- लाकडी पियानो