Insects

किडे

 1. Ant
  मुंगी
 2. Aphid
  एफिड/ वनस्पतींच्या  रसावर वाढणारा एक लहान कीडा
 3. Beetle
  कठीण कवचाच्या  पाठीचा किडा
 4. Bed bug
  ढेकूण
 5. Blowfly
  सडणार्‍या  मांसात, शेणात अंडी घालणारी माशी
 6. Butterfly
  फुलपाखरू
 7. Caterpillar
  सुरवंट
 8. Cocoon
  रेशमी किड्याचा कोश
 9. Cockroach
  झुरळ
 10. Cricket
  रातकिडा
 11. Dragonfly
  चतुर/ लांब, पातळ, चमकदार रंगाचे शरीर आणि दोन जोड्या पारदर्शक पंख असलेले एक मोठे कीटक
 12. Firefly
  काजवा
 13. Flea
  पिसू
 14. Fly
  माशी
 15. Glowworm
  काजवा
 16. Grasshopper
  नाकतोडा
 17. Honeybee
  मधमाशी
 18. Horsefly
  घोडे, गुरेढोरे आणि काहीवेळा लोकांना चावणारे कोणतेही मोठे कीटक
 19. Locust
  टोळ
 20. Louse
 21. Mosquito
  डास
 22. Moth
  पतंग
 23. Nit
  लिख
 24. Pill bug
  दगडांखाली किंवा किंचित ओल्या मातीत कठीण बाह्य आवरण असलेला एक लहान, गडद राखाडी किडा
 25. Scorpion
  विंचू
 26. Silkworm
  रेशीम किडा
 27. Spider
  कोळी
 28. Termite
  वाळवी
 29. Wasp
  गांधीलमाशी
 30. Worm
  जंत

Back          Next