To book a room in a hotel

A couple goes out of their residence with their child. They have to stay in a hotel.

एक जोडपे आपल्या मुलासह त्यांच्या राहत्या घराबाहेर जाते. त्यांना हॉटेलमध्ये थांबायचे आहे.

There is a discussion between a guest and a receptionist.

अतिथी आणि रिसेप्शनिस्ट (कार्यालयात अभ्यागतांची विचारपूस करून त्यांना संबंधित कार्यात मदत करणारी व्यक्ती) यांच्यात चर्चा सुरु आहे.

Have a look-

  • Receptionist: Good morning, sir. How can I help you?
  • रिसेप्शनिस्ट: सुप्रभात, सर. मी तुम्हाला कशी मदत करू शकते?
  • Guest: Good morning. I want to book a room in your hotel.
  • अतिथी: सुप्रभात. मला तुमच्या हॉटेलमध्ये एक खोली आरक्षित करायची आहे.
  • Receptionist: Single or double?
  • रिसेप्शनिस्ट: एकेरी की दुहेरी?
  • Guest: We are three, and we don’t want to book two rooms.
  • अतिथी: आम्ही तिघे आहोत आणि आम्हाला दोन खोल्या आरक्षित करायच्या नाहीत.
  • Receptionist: It means you want three beds in one room.
  • रिसेप्शनिस्टः याचा अर्थ असा की आपल्याला एका खोलीत तीन बिछाने पाहिजेत.
  • Guest: Yes, actually. Are all your rooms with bathrooms?
  • अतिथी: होय, प्रत्यक्षात. तुमच्या सर्व खोल्यांमध्ये स्नानगृह आहेत काय?
  • Receptionist: Yes, all rooms have bathrooms and wifi connection also.
  • रिसेप्शनिस्ट: होय, सर्व खोल्यांमध्ये स्नानगृह आणि वायफाय कनेक्शन आहे.
  • Guest: What will be the charges?
  • अतिथी: शुल्क किती असेल?
  • Receptionist: Five hundred rupees per day and an extra fifty for the extra bed
  • रिसेप्शनिस्ट: दिवसाला पाचशे रुपये आणि अतिरिक्त बिछान्यासाठी पन्नास रुपये
  • Guest: Total five hundred and fifty rupees, very high rates.
  • अतिथी: एकूण पाचशे-पन्नास रुपये, खूप जास्त दर
  • Receptionist: No sir, this hotel has reasonable rates, others are more expensive, so people like to stay here.
  • रिसेप्शनिस्ट: नाही सर, या हॉटेलचे दर वाजवी आहेत, इतर महाग आहेत, म्हणून लोकांना येथे रहायला आवडते.
  • Guest:  Ok, no matter. Please book it. Could you tell me if dinner is included in this price?
  • अतिथी: ठीक आहे, काही हरकत नाही. कृपया आरक्षित करा. या किंमतीत रात्रीचे जेवण समाविष्ट केले आहे का ते आपण मला सांगू शकाल?
  • Receptionist: Yes, sir, dinner is included for two adults and complimentary for kids.
  • रिसेप्शनिस्ट: होय, सर, दोन प्रौढांसाठीचे रात्रीचे जेवण समाविष्ट केले आहे आणि मुलांसाठी मोफत आहे.
  • Guest: What time is the dinner served?
  • अतिथी: रात्रीचे जेवण किती वाजता दिले जाते?
  • Receptionist: You can have your dinner from 7 o’clock to 10 o’clock.
  • रिसेप्शनिस्टः आपण रात्रीचे जेवण 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत घेऊ शकता.
  • Guest: Great!
  • अतिथी: छान!
  • Receptionist: For how many days should I book, sir?
  • रिसेप्शनिस्ट: सर किती दिवसांसाठी आरक्षित करायचे?
  • Guest: Three days
  • अतिथी: तीन दिवस
  • Receptionist: Ok. You will be happy staying here, sir.
  • रिसेप्शनिस्ट: ठीक आहे. सर इथे राहून तुम्हाला आनंद होईल.
  • Guest: Ok. What is the check-out time?
  • अतिथी: ठीक आहे. खोलीचा ताबा सोडण्याची वेळ काय आहे?
  • Receptionist: 12 o’clock. Please fill-up the form and sign here.
  • रिसेप्शनिस्ट: 12 वाजता. कृपया फॉर्म भरा आणि येथे सही करा.
  • Guest: What is about room service?
  • अतिथी: खोली सेवेबाबत काय?
  • Receptionist: Yes, of course, there is, and we can arrange a taxi for local tours also.
  • रिसेप्शनिस्ट: होय, अर्थात आहे, आणि आम्ही स्थानिक फेरफटक्या साठी टॅक्सीची व्यवस्था देखील करू शकतो.
  • Guest: Very nice, then please get a taxi for us after two hours.
  • अतिथी: खूप छान, मग कृपया दोन तासांनंतर आमच्यासाठी टॅक्सीची व्यवस्था करा.
  • Receptionist: Yes, sir, the taxi will be ready.
  • रिसेप्शनिस्ट: हो सर, टॅक्सी तयार असेल.
  • Guest: Should I pay here for a taxi?
  • अतिथी: मी टॅक्सीसाठी पैसे इथे द्यायचे का?
  • Receptionist: Yes, you will be billed for a taxi here itself.
  • रिसेप्शनिस्ट: होय, आपणास टॅक्सीसाठीचे बिल येथेच दिले जाईल.
  • Guest: Nice service!
  • अतिथी: छान सेवा!
  • Receptionist: Thank you, sir. We matter the client’s happiness.
  • रिसेप्शनिस्ट: धन्यवाद, सर. आम्ही ग्राहकांच्या खुशीला महत्व देतो.
  • Guest: My pleasure. We’ll see you in November.
  • अतिथी: माझे सौभाग्य. आम्ही आपल्याला नोव्हेंबरमध्ये भेटू.

Back        Next