Skip to content
रुग्णालयाशी संबंधित व्यक्ती
- Ambulance driver रुग्णवाहिका चालक
- Anesthetist भुल देणारा डॉक्टर
- Chemist औषधविक्रेता
- Compounder औषधे बनविणारा
- Dean अधिष्ठाता/ विद्यापीठातील शाखेचा प्रमुख
- Dentist दंतचिकित्सक
- Doctor डॉक्टर/ वैदय
- Doorkeeper द्वारपाल
- Firefighter अग्निशामक दलातला माणूस
- Gatekeeper द्वारपाल/ देवडीवान
- Intern इंटर्न/ रूग्णालयात राहणारा व सहाय्यक डॉक्टर किंवा सर्जन म्हणून काम करणारा वैद्यकाचा प्रगत विद्यार्थी
- Lab assistant प्रयोगशाळा सहाय्यक
- Lab technician प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- Liftman लिफ्ट परिचालक
- Matron रुग्णालयामधील प्रमुख व्यवस्थापिका
- Midwife सुईण /दाई
- Nurse परिचारिका
- Pathologist रोगनिदानतज्ञ
- Patient रुग्ण
- Pharmacist औषधे तयार करणारा (विकणारा)
- Physician चिकित्सक
- Radiologist विकिरण चिकित्सक/ क्ष किरणतज्ज्ञ
- Researcher संशोधक
- Sanitary inspector स्वच्छता निरीक्षक
- Staff कर्मचारी/ एका ठिकाणी वरिष्ठाच्या हाताखाली काम करणारी नोकरमंडळी
- Surgeon शल्यविशारद
- Therapist चिकित्सक
- Ward boy विभाग परिचर
- Warden व्यवस्थापक
- Vaccinator लस टोचणारा
Back Next