‘e’चे उच्चारण कसे करावे?
'ई' साठी नियम
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
1 ‘E’ 'ई' चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- Men माणसे
- Met भेटले
- Net जाळी
- Wet ओले
- Leg पाय
- Sell विकणे
- Then मग
- When केव्हा
2 ‘E’ 'ई' चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- Be असणे
- He तो
- She ती
- We आम्ही
3 ‘E’ 'ई' - उच्चारण नाही
जर शब्दामधे 'ई' शेवटी असेल तर, 'ई' चे उच्चारण होत नाही.
अ - जर स्वर 'ए' 'ई' च्या आधी असेल तर, उच्चारण आहे
जसे कि
- Fame प्रसिध्दी
- Game खेळ
- Lame पांगळा
- Same समान
- Tame माणसाळलेला
- Blame दोष
- Shame लाज
ब- जर स्वर 'आय' 'ई' च्या आधी असेल तर, उच्चारण हाेते
जसे कि
- Line रेघ
- Nine नऊ
- Wife पत्नी
- Knife चाकू
- White पांढरा
क- जर स्वर 'ओ' 'ई' च्या आधी असेल तर, उच्चारण हाेते
जसे कि
- Coke कोक
- Hope आशा
- Joke विनोद
- Nose नाक
- Smoke धूर
ड-जर स्वर 'यू' 'ई' च्या आधी असेल तर , उच्चारण हाेते
जसे कि
- Rule नियम
- June जून
- Tube नळी
- Tune धून
4 ‘EE’ 'ईई' असा उच्चारल्या जातो
जसे कि
- Bee मधमाशी
- See पहाणे
- Free मोफत
- Tree वृक्ष
- Sleep झोप
- Weep रडणे
5 ‘EA’ 'ई ए' असा उच्चारल्या जातो
जसे कि
- Sea समुद्र
- Tea चहा
- Clean स्वच्छ
- Meat मांस
- Seat आसन
- Heat उष्णता
6 ‘EW’'ई डबल्यू' असा उच्चारल्या जातो
जसे कि
- Dew दव
- Few कमी
- Mew म्याव म्याव
- New नवीन
BACK NEXT