'आय'चे उच्चारण कसे करावे?
'आय' साठी नियम (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.) 1 ‘I’‘आय’ चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- Ill आजारी
- Kill मारून टाकणे
- Kid लहान मूल
- Big मोठे
- Ink शाई
- Ship जहाज
- With सह
जसे कि
- Kind प्रकार
- Bind आंधळा
- Mile मैल
- Mild सौम्य
जसे कि
- Light प्रकाश
- Right अधिकार
- Sight दृष्टी
जसे कि
- Dirt घाण
- Firm खंबीर
- First पहिला, प्रथम
- Thirst तहान
जसे कि
- High उंचं
- Fire आग
- Wire वायर,तार
- Admire प्रशंसा
जसे कि
- Brief थोडक्यात
- Siege वेढा
- Deceive फसवणे
- Receive प्राप्त