'यू' आणि 'वाय' चे उच्चारण कसे करावे?
'यू' आणि 'वाय' साठी नियम (ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
How to pronounce 'u'?
'यू' चे उच्चारण कसे करावे?
1 ‘U’ 'यू'चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- Upवर
- Cupकप
- Hutझोपडी
- Funमजा
- Sunसूर्य
2 ‘U’ 'यू'चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- Pullखेचणे
- Putठेवणे
- Pushढकलणे
3 ‘U’ 'यू'चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- Dutyकर्तव्य
- Pureशुद्ध
- Durableटिकाऊ 4. ‘U’'यू'चा उच्चार असा केला जातोजसे कि
Sureनिश्चित
How to pronounce 'y'?
'वाय'चे उच्चारण कसे करावे?
आजकाल 'वाय' व्यंजन म्हणून वापरल्या जातो.
1 ‘Y’ 'वाय' चा उच्चार असा केला जातो 'वाय' असा उच्चारल्या जातो
जसे कि
- Policyधोरण
- Courtesyसौजन्य
2 ‘Y’ 'वाय' चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- Tyre टायर
- Typhoid विषमज्वर
3 ‘Y’'वाय' चा उच्चार असा केला जातो
जसे कि
- Dynasty राजवंश