Speaking out of home

घराबाहेर बोलणे

जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपल्यासमोर वेगवेगळ्या परिस्थिती असतात. आपण या परिस्थितीनुसार बोलतो.

खालि संभाषणाचि काहि वाक्ये आहेत.

वाचा, ऎका आणि बोला-

  • Where does this road lead?
    हा रस्ता कोठे जातो?
  • This road leads to Mumbai.
    हा रस्ता मुंबईकडे जातो.
  • Where is the bus stop?
    बस स्टॉप कोठे आहे?
  • The bus stop is near.
    बसस्टॉप जवळ आहे.
  • How is the bus frequency?
    बसची वारंवारता कशी आहे?
  • The bus frequency is too low at this bus stop.
    या बस स्थानकावर बसची वारंवारता खूप कमी आहे.
  • Better you go to the next bus stop.
    तूम्ही पुढील बस स्थानकावर जाणे चांगले.
  • Always walk on the footpath.
    सदैव पदपथा वर चाला.
  • A shopping mall is just next to the railway station.
    एक शॉपिंग मॉल (खरेदी केंद्र) रेल्वे स्थानकाच्या अगदी पुढे आहे.
  • The mall is really nice.
    मॉल खरोखर छान आहे.
  •  There is also a multiplex.
    मल्टीप्लेक्स (अनेक स्वतंत्र चित्रपटगृह असणारी मोठी इमारत )देखील आहे.
  • We see the richness at this place.
    आम्हाला या ठिकाणी समृद्धता दिसते.
  • This place is for rich people.
    ही जागा श्रीमंत लोकांसाठी आहे.
  • This place is not affordable for us.
    ही जागा आम्हाला परवडणारी नाही.
  • One should earn at least a hundred thousand per month to stay here. 
    येथे राहण्यासाठी दरमहा किमान शंभर हजारांची कमाई केली पाहिजे.
  • Oh, it’s beyond our capacity.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    ओह, हे आमच्या क्षमतेपलीकडे आहे.
  • We should be the owner of a company.
    आपण एखाद्या कंपनीचे मालक असले पाहिजे.
  • Not necessary. We can earn by other means also.
    गरज नाही. आपण इतर मार्गांनी देखील पैसे कमवू शकतो.
  • I forgot. I have a meeting.
    मी विसरलो. माझी एक बैठक आहे.
  • I should reach there in time. Come what may.
    मी तिथे वेळेवर पोचलो पाहिजे. काहि झालं तरी.
  • Take a cab so that you will reach in time.
    भाडोत्री गाडी करा जेणेकरून आपण वेळेवर पोहोचाल.
  • You have done a good job.
    आपण चांगले काम केले आहे.
  • Better suggestion
     चांगली सूचना
  • There is too much traffic everywhere in Mumbai.
    मुंबईत सर्वत्र बरीच रहदारी आहे.
  • We have to manage the time very carefully.
    आपल्याला वेळ खूप काळजीपूर्वक साधायचा आहे.
  • Survival in Mumbai is very tough.
    मुंबईत जगणे खूप कठीण आहे.
  • But everyone can get the source of income here.
    परंतु प्रत्येकास येथे उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात.
  • I had a good time with you.
    तुझ्याबरोबर माझा  वेळ छान गेला.
  • Thank you
    धन्यवाद
  • Me too
    तुलाहि (मी पण धन्यवाद देतो. )

   Back          Next