Speaking with a servant

सेवकाशी बोलणे

आपल्या घरात करायची बरीच कामे असतात. आपल्याला कोणाच्यातरी मदतीची गरज असते. आपल्या सेवकांशी बोलली जाणारी काही वाक्ये येथे आहेत.

वाचा, ऐका आणि बोला-

 • Come here.
  इकडे या.
 • First, you clean the floor.
  प्रथम, तुम्ही फरशी साफ करा.
 • Broom is at the corner.
  झाडु कोपर्‍यात आहे.
 • Take water in the small bucket.
  छोट्या बादलीत पाणी घ्या.
 • Use mop.
  दांडपोतेरे वापरा.
 • Madam, floor cleaning is over.
  मॅडम, फरशीची सफाई झाली आहे.
 • Rinse mop and put it in the Sun.
  दांडपोतेरे स्वच्छ धुवा आणि उन्हात ठेवा.
 • Pick up those books.
  ती पुस्तके उचला.
 • Where should I put those?
  मी ते कोठे ठेवले पाहिजे?
 • Keep those in the study room.
  ती अभ्यास कक्षात ठेवा.
 • Arrange all books in the study room.
  अभ्यासाच्या कक्षात सर्व पुस्तके व्यवस्थित लावा.
 • Give that file to me.
  ती फाईल मला द्या.
 • Keep those pens in pen stand.
  त्या लेखणी लेखणी धारण्यात ठेवा.
 • Arrange a cupboard.
  कपाट लावा.
 • Sort out those clothes.
  ते कपडे वेगवेगळे करा.
 • I sorted all clothes.
  मी सर्व कपडे वेगवेगळे केले.
 • Keep those in separate sections.
  ते वेगवेगळ्या कप्प्यात ठेवा.
 • What about woolen clothes?
  लोकरीच्या कपड्यांचे काय?
 • Woolen clothes are not necessary now.
   लोकरीच्या कपड्यांचि आता आवश्यकता नाही.
 • Collect all woolen clothes and keep those in one section.
  सर्व लोकरीचे कपडे गोळा करा आणि ते एका कप्प्यात ठेवा.
 • Close the cupboard.
  कपाट बंद करा.
 • Clean utensils.
  भांडी धुवा.
 • Keep a lid on that bowl.
  त्या वाटीवर एक झाकण ठेवा.
 • Cook food.
  जेवण बनवा.
 • Cooking is over.
  स्वयंपाक झाला.
 • May I leave now?
  मी आता निघू का?
 • Yes, you may.
  होय, निघा.उद्या लवकर येण्याचा प्रयत्न करा.
 • Try to come early tomorrow.
  Error occurred when trying to fetch the file using wp_remote_get(). cURL error 35: Recv failure: Connection reset by peer
 • Ok, bye.
  बरंय भेटू.
 • Bye
  बाय

   Back          Next