Speaking with the doctor

डॉक्टरांशी बोलणे

आपली कधितरी तब्येत बिघडते तेंव्हा आपण डॉक्टरचा सल्ला घेतो. त्यावेळी होणार्‍या संभाषणातील काहि  वाक्ये इथे दिली आहेत.

चला, संभाषण ऐकुया.

  • Doctor, I am not feeling well.
    डॉक्टर, मला बरे वाटत नाही.
  • I am suffering from headache since yesterday.
    कालपासून मला डोकेदुखीचा त्रास होत आहे.
  • I shall check your blood pressure.
    मी तुमचा रक्तदाब तपासतो.
  • Blood pressure is normal.
    रक्तदाब प्रमाणातआहे.
  • Your headache is not because of blood pressure.
    तुमची डोकेदुखी रक्तदाबामुळे नाही.
  • Are you diabetic?
    तुम्ही मधुमेहि आहात का?
  • Have you checked your blood?
    तुम्ही रक्त तपासले आहे का?
  • No, I didn’t check it for sugar level.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    नाही, मी साखर पातळीसाठी तपासले नाही.
  • Are you on any sort of medication?
    तुम्हाला कोणत्या प्रकारचे औषध सुरू आहे का?
  • No, not now.
    नाही, सध्या नाही.
  • Before four months, I was suffering from muscle spasm.
    चार महिन्यांपूर्वी मला स्नायूदुखीचा त्रास होता.
  • Do you have an allergy to any drug?
    तुम्हाला कोणत्या औषधाचं वावडं आहे का?
  • I am allergic to antibiotics.
    मला प्रतिजैविकचं वावडं आहे.
  • I prescribe some medicine.
    मी काही औषध लिहून देतो.
  • How should I take it?
    मी ते कसे घ्यावे?
  • Take capsules twice a day and tablet once a day.
    दिवसातून दोनदा कॅप्सूल आणि दिवसातून एकदा टॅब्लेट घ्या.
  • I give you sedative also.
    मी तुम्हाला शामक देखील देतो.
  • Take this tablet and take rest.
    ही टॅब्लेट घ्या आणि विश्रांती घ्या.
  • You will feel sleepy.
    तुम्हाला झोप लागेल.
  • Cut down on sugar and salt.
    साखर आणि मीठ कमी करा.
  • What should I eat?
    मी काय खावे?
  • Eat lots of leafy vegetables.
    भरपूर पालेभाज्या खा.
  • Check your blood sugar also.
    तुमच्या रक्तातील साखर देखील तपासा.
  • It is necessary at this age.
    या वयात हे आवश्यक आहे.
  • Take doses at the right time.
    वेळेवर औषधाच्या मात्रा घ्या.
  • If necessary, visit the day after tomorrow.
    आवश्यक असल्यास, परवा भेट द्या.
  • Don’t have a meal in the hotel.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    हॉटेलमध्ये जेवण करु नका.
  • Don’t eat things fried in oil.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    तेलात तळलेल्या वस्तु खाऊ नका.
  • Don’t smoke.
    Requested file could not be found (error code 404). Verify the file URL specified in the shortcode.
    धुम्रपान करू नका.
  • Yes, thank you, doctor. I shall follow your suggestions.
    होय, डॉक्टर, धन्यवाद. मी तुमच्या सूचना पाळेन.

   Back          Next