Skip to contentस्टेशनरी /कटलरी
- Basket टोपली
- Call bell(सेवक इ.) बोलवण्यासाठी असलेली घंटा
- Carbon paperकार्बन पेपर
- Copying pencilकॉपी पेन्सील
- Envelopeलिफाफा
- Folderसुटे कागद ठेवण्याची फाईल
- Invitation cardनिमंत्रण पत्र
- Ledgerपक्की खतावणी
- Markerचिन्हक
- Paper clipsकागदासाठी चिमटे
- paper matकागदी चटई
- Pencil sharpenerपेन्सिलला टोक करण्याचे यंत्र
- Pinटाचणी
- Pin cushionटाचण्या टोचुन ठेवण्याची गादी
- Paper weightकागदांवर ठेवायचे वजन
- Postage stampटपाल तिकिट
- Post cardपोस्ट कार्ड
- Pushpinsफलकास लावण्याची लहान टाचणी
- Quill penपक्ष्याच्या पंखांपासून बनविलेले पेन
- Receipt bookपावती पुस्तक
- Rubber stampरबरी शिक्का
- Revenue stampमहसूल मुद्रांक
- Sealमोहर उठवण्याचा ठसा
- Stamp padरबरी शिक्क्यांसाठी वापरतात ती शाईची गादी
- Tag(वस्तुला बांधलेले व किंमत इ. दर्शवणारे) लेबल
- Tapeपट्टी
- Tape dispenserटेप वितरक (टेपचा रोल असलेले टेप मशीन )
- Tracing cloth नक्कल करण्यासाठीचा पारदर्शक कपड़ा
- Visiting cardभेटकार्ड
- Waste paper रद्दी कागद
Back Next