औषधाशी संबंधित शब्द
- Anesthesiaभुल
- Antibioticप्रतिजैविक
- Antibodyप्रतिपिंड/ प्रतिद्रव्य
- Anticoagulantरक्त गोठण्याची क्रिया थांबवणारे द्रव्य
- Antidoteप्रतिरोधक औषध/विषनाशक द्रव्य
- Antihistamineपेशीजालात हिस्टॅमिनच्या स्वीकारास अडथळा आणणार्या औषधांच्या गटातील औषध (हिस्टॅमिन-रक्तपेशींशी संबंधित असे शरीरातील एक द्रव्य)
- Antisepticपूतिनाशक/ अणुजीव नष्ट करुन रोगाला प्रतिबंध करणारे
- Astringentत्वचेच्या पेशी आणि शरीराच्या इतर ऊतींचे आकुंचन करणारे
- Compositionघटक व त्यांची घटना
- Cordialपुष्टिकारक/ पोषक
- Correctiveसुधारक
- Diagnoseरोगाचे निदान करणे
- Disinfectantजंतुनाशक
- Disorderशारीरिक किंवा मानसिक अस्वस्थता
- Doseऔषधाचा एका वेळी घ्यायचा भाग
- Dressingमलमपट्टी
- Drugऔषध/ औषधी द्रव्य
- Haemoglobinलाल रक्तपेशींमधील द्रव्य
- Immune systemरोगप्रतिकार प्रणाली
- Immunityरोग प्रतिकारशक्ती
- Plasterप्लास्टर / लेप
- Pharmaceuticalऔषधोत्पादनासंबंधीचा / औषध
- Preventionप्रतिबंध
- Remedyउपाय
- Sedativeशामक
- Surgeryशस्त्रक्रिया
- Therapy रोगनिवारणाची उपचार पद्धती
- Transplantप्रत्यारोपण
- Treatmentउपचार
- Vaccineलस