स्वरांपासून सुरू होणारे शब्द
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- Abroad परदेशात
- And आणि
- Allergy वावडं
- Alloy धातूंचे मिश्रण
- Apple सफरचंद
- Aeroplane विमान
- Anchor जहाजाचा नांगर
- Android अँड्रॉइड
- Echo प्रतिध्वनी
- Eddy हवेचा भोवरा
- Elephant हत्ती
- Elegant शोभिवंत
- Encourage प्रोत्साहित करणे
- End समाप्त
- Enjoy आनंद लूटणे
- Entertainment मनोरंजन
- Entry प्रवेश
- Income उत्पन्न
- Ink pot शाईचे भांडे
- Inspiration प्रेरणा
- Internet इंटरनेट
- Introduction परिचय
- Occupation व्यवसाय
- Orange नारिंगी,संत्रा
- Out बाहेर
- Umbrella छत्री
- Umpire पंच
- Unbeliever अविश्वासू
- Unicorn एक काल्पनिक एकशृंगी घोडा
- Unique अद्वितीय