Good Manners

शिष्टाचार

 जेव्हा आपण इतरांशी बोलतो, तेव्हा आपण बोलताना काही शिष्टाचारांचे अनुसरण आपल्या भाषेतील काही शब्द वापरून करतो; जसे-

  1. Please
    कृपया                              
  2. Thanks 
    धन्यवाद
  3. Thank you
    धन्यवाद
  4. Thank you very much. 
    खूप आभारी आहे.
  5. No, thanks 
    नाही, धन्यवाद
  6. Welcome
    स्वागत आहे
  7. You’re welcome.
    आपले स्वागत आहे.
  8. My pleasure
    माझे सौभाग्य
  9. No mention
    काही हरकत नाही. 
  10. It’s fine.
    बरे आहे. 
  11. It’s all right.
    सगळे ठीक आहे.
  12. With great pleasure
    मोठ्या आनंदाने
  13. Yes, you are welcome.
    होय, आपले स्वागत आहे.
  14.  After you
    प्रथम आपण
  15. Allow me.
    मला परवानगी द्या.
  16. May I help you?
    मी तुम्हाला काहि मदत करू शकतो का?
  17. May I come in, please?
    मी कृपयाआत येऊ का?  
  18. Yes, please come in.
    होय कृपया आत या. 
  19. Of course, you may!
    अर्थात, आपण करू शकता!
  20.   Excuse me.
    मला माफ करा.
  21.  Goodbye students!
    गुडबाय विद्यार्थ्यांनो!
  22.  Goodbye Children!
    गुडबाय मुलांनो!
  23.   Bye, bye!
    बाय, बाय!
  24.   Farewell, dear!
    निरोप घेतो, प्रिये!

Go over-

              BACK                         NEXT