पक्षी
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- Batवटवाघूळ
- Cock कोंबडा
- Crane सारस / करकोचा / बगळा
- Crow कावळा
- Cuckoo कोकिळपक्षी
- Dove पारवा
- Duck बदक
- Eagle गरुड
- Emu इमु
- Gooseहंस
- Common Hawk Cuckooपावशा
- Hen कोंबडी
- Kingfisher पाणकावळा
- Kite घार
- Lovebird एका जातीचा लहान पोपट
- Mynahमैना
- Nightingaleगाणारा बुलबुल पक्षी
- Ostrich शहामृग
- Owl घुबड
- Parrot पोपट
- Partridgeतितर/ कवडा
- Peacock मोर
- Pigeonकबूतर
- Quailएक लहान पक्षी
- Skylarkभारदवाज/ चंडोल
- Sparrow चिमणी
- Swallow आकाराने लहान चपळ असे पक्षी
- Swan हंस
- Vultureगिधाड
- Woodpecker सुतार पक्षी