फुले
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- Anemone समुद्रफूल, चांदणीच्या आकाराची फुले असणारे एक लहान झुडुप
- Bluebell घंटीच्याआकाराचे निळया किंवा पांढ-या फुलांचे झाड
- Blue water lily निळे कमळ
- Bougainvillea बोगेनविले
- Camomile कॅमोमाईल
- Chrysanthemum शेवंती
- Daffodil पिवळ्या रंगाचे फूल / स्वयादिसँ
- Dahlia दहलिया/ मखमली
- Daisy एक प्रकारचे रानटी गवत फूल / डेझी
- Dandelion डंडेलियन / पिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड
- Dhatura धोतरा
- Erythrina पांगारा
- Hibiscus जास्वंद
- Jasmine कुंदा (जाई)
- Lily कृष्णकमळ
- Lotus कमळ
- Magnolia चंपा
- Marigold झेंडू (गेंदा)
- Night blooming jasmine रात्री फुलणारी चमेली, रातराणी
- Night flowering jasmine पारिजातक
- Oleander कण्हेर
- Pandanus केवडा
- Periwinkle सदाफुली
- Pink rose गुलाबी गुलाब
- Plumeria चाफ़ा
- Primrose गुलछबुचे फुल,पिवळया फुलांचे रानटी रोप
- Rose गुलाब
- Tuberose निशिगंध
- Tulip घंटेच्या आकाराचे मोठे तेजस्वी फूल
- Zinnia गौरीहर