Is: Negative Answers about Profession

आहे:व्यवसायाबद्दल नकारात्मक उत्तरे

या धड्यात आपण व्यवसायाबद्दल नकारात्मक वाक्यात उत्तर कसे द्यावे हे पाहू.

नकारात्मक उत्तराची रचना

नकारात्मक उत्तराची रचना अशी आहे;

 • No, + subject ( he/she/is/ any singular noun)  + is + not + remaining words.
 • नाही, + कर्ता (तो / ती / आहे / एकवचन संज्ञा) + नाही + उर्वरित शब्द.

थोडक्यात-

 • No, + subject + isn’t.
 • No, he isn't.
  (नाही, तो नाही.)
 • No, she isn't.
  (नाही, ती नाही.)

येथे काही उदाहरणे आहेत. वाक्य रचना वरीलप्रमाणे आहे.

एक नजर टाका–

 1. No, she is not a doctor.
  नाही, ती डॉक्टर नाही.   (No, she isn’t.)
 2. No, my mother is not a professor.
  नाही, माझी आई प्राध्यापक नाही. (No, she isn’t.)
 3. No, he is not a potter.
  नाही, तो एक कुंभार नाही.(No, he isn’t.)
 4. No, my sister is not an engineer.
  नाही, माझी बहीण अभियंता नाही.  (No, she isn’t.)
 5. No, she is not a cook.
  नाही, ती एक स्वयंपाकीण नाही. (No, she isn’t.)
 6. No, he is not a hawker.
  नाही, तो एक फेरीवाला नाही.  (No, he isn’t.)
 7. No, her sister is not a designer.
  नाही, तिची बहीण एक डिझायनर/योजक नाही. (No, she isn’t.)
 8. No, his father is not a collector.
  नाही, त्याचे वडील जिल्हाधिकारी नाहीत.   (No, he isn’t.)
 9. No, her brother is not a watchman.
  नाही, तिचा भाऊ एक पहारेकरी नाही.(No, he isn’t.)
 10. No, she is not an advocate.
  नाही, ती वकील नाही.  (No, she isn’t.)
 11. No, he is not a manager.
  नाही, तो एक व्यवस्थापक नाही.  (No, he isn’t.)
 12. No, he is not a reporter.
  नाही, तो एक पत्रकार नाही.  (No, he isn’t.)
 13. No, he is not a blacksmith.
  नाही, तो एक लोहार नाही. (No, he isn’t.)
 14. No, his uncle is not a photographer.
  नाही, त्याचे काका छायाचित्रकार नाहीत. (No, he isn’t.)
 15. No, Sachin is not a player.
  नाही, सचिन एक खेळाडू नाही.   (No, he isn’t.)
 16. No, she is not a motorwoman.
  नाही, ती आगगाडीची चालक नाही.(No, she isn’t.)
 17. No, Lara is not a clerk.
  नाही, लारा एक लिपिक नाही.  (No, she isn’t.)
 18. No, Tarak is not a poet.
  नाही, तारक एक कवी नाही.  (No, he isn’t.)
 19. No, she is not a nurse.
  नाही, ती एक परिचारिका नाही. (No, she isn’t.)
 20. No, Sahil is not a driver.
  नाही, साहिल वाहनचालक नाही. (No, he isn’t.)
 21. No, he is not a shopkeeper.
  नाही, तो एक दुकानदार नाही.   (No, he isn’t.)
 22. No, she is not a writer.
  नाही, ती एक लेखक नाही.(No, she isn’t.)
 23. No, Sameer is not an architect.
  नाही, समीर एक वास्तुविद्याविशारद नाही. (No, he isn’t.)
 24. No, he is not an officer.
  नाही, तो एक अधिकारी नाही. (No, he isn’t.)
 25. No, my brother is not a pilot.
  नाही, माझा भाऊ एक वैमानिक नाही.  (No, he isn’t.)
 26. No, she is not a Minister.
  नाही, ती एक मंत्री नाही. (No, she isn’t.)
 27. No, she is not an MLA.
  नाही, ती आमदार नाही.  (No, she isn’t.)
 28. No, Smita is not a teacher.
  नाही, स्मिता शिक्षक नाही.  (No, she isn’t.)
 29. No, she is not a book publisher.
  नाही, ती एक पुस्तक प्रकाशक नाही.  (No, she isn’t.)
 30. No, he is not a bookseller.
  नाही, तो एक पुस्तक विक्रेता नाही. (No, he isn’t.)

BACK            NEXT