स्वयंपाकघरातील वस्तू
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- Bowl वाडगा
- Cup कप
- Cutting board कापण्यासाठी फळी
- Cylinder सिलेंडर
- Dish ताटली
- Fork काटा चमचा
- Frying pan तळण्याचा तवा
- Gas stove गॅस स्टोव्ह
- Glass पेला
- Graterकिसणी
- Jug जग
- Knife चाकू
- Ladleपळी
- Lighter लाइटर
- Mesh skimmerझारणे
- Napkin मोठा हात रुमाल
- Place mat जेवणाच्या टेबला वर ठेवण्याची चटई
- Place setting मांडणी
- Plate थाळी
- Rolling board पोळपाट
- Rolling pin लाटणे
- Saucer बशी
- Sieve चाळणी
- Spatula उलथने
- Spice containerमसाल्याचा डबा
- Spoon चमचा
- Steak knife मांसाचा किंवा माशाचा भाजलेला मोठा तुकडा कापण्यासाठीचा चाकू
- Strainerगाळणी
- Tray तबक (ट्रे)
- Whisk तारेची रवी