Things in Bathroom

स्नानगृहातील वस्तू

(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)

  1. Antiseptic
    पूतिनाशक (अणुजीव नष्ट करुन रोगाला प्रतिबंध करणारे)
  2. Bath gel
    अंघोळी चा जेल
  3. Bath tub
    अंघोळीचे घंघाळ
  4. Bucket 
    बादली
  5. Cleanser
    शरीर स्वच्छ करणारा द्रव
  6. Clothespins 
    कपड्यांचे चिमटे
  7. Conditioner
    शॅम्पू केल्यावर केसांवर लावण्याचा एक द्रव
  8. Dental floss
    दातातील  फटा साफ करण्याचा धागा
  9. Dryer 
    जलद वाळवणारे यंत्र
  10. Electric shaver 
    विद्युत वस्तरा
  11. Geyser
    पाणी तापवण्याचे विजेचे साधन
  12. Garbage can 
    कचरा पेटी
  13. Laundry hamper
     
    धुण्याचे कपडे ठेवण्यासाठीची पेटी/डबा
  14. Mirror
    आरसा
  15. Mouthwash
    तोंड धुण्यासाठी औषधी द्रव
  16. Moisturizer
    त्वचेतील कोरडेपणा घालवण्यासाठी वापरले जाणारे एक सौंदर्यवर्धक द्रव
  17. Mug
    मग
  18. Napkin
    रुमाल
  19. Plunger
    पंपाचा दट्टया
  20. Shampoo
    केस धुण्यासाठी लावण्याचा एक द्रव
  21. Soap
    साबण
  22. Soap case
    साबणाची पेटी
  23.  Shower 
    पाण्याच्या तुषारांचा वर्षाव करणारा नळ
  24.   Tooth brush 
     
    दात घासण्याचा ब्रश
  25. Tooth brush holder 
    दात ब्रश ठेवण्याची पेटी
  26. Tooth paste 
    दात घासण्याची पेस्ट
  27. Towel 
    टॉवेल
  28. Towel bar 
    टॉवेल ठेवण्याचा दांडा
  29. Washing powder  
    कपडे धुण्याची पावडर
  30. Washing machine 
    कपडे धुण्याचे यंत्र

BACK            NEXT