Use of ‘Are’ in Negative Sentences to Tell about Profession

व्यवसायाबद्दल सांगण्यासाठी नकारात्मक वाक्यांमध्ये ‘आहेत’ are चा वापर

या धड्यात आपण ‘आर’ सह व्यवसायाबद्दल नकारात्मक वाक्याची रचना करण्यासाठी ‘are’ चा उपयोग शिकू.

या वाक्याची रचना अशी आहे-

 • Subject + are + not + remaining words.
 • कर्ता (आम्ही /तू /तूम्ही/ ते/ या /त्या कोणतेही अनेकवचनी नाम ) + are not नाही + उर्वरित शब्द

येथे काही उदाहरणे आहेत. रचना वरीलप्रमाणे आहे.

एक नजर टाका–

 1. You are not a doctor.
  तु/ तुम्ही डॉक्टर नाहीस.
 2. We are not professors.
  आम्ही प्राध्यापक नाहीत.
 3. They are not potters.
  Error occurred when trying to fetch the file using wp_remote_get(). cURL error 56: Recv failure: Connection reset by peer
  ते कुंभार नाहीत.
 4. My sisters are not engineers.
  माझ्या बहिणी अभियंत्या (अभियंता )नाहीत.
 5. You are not a cook.
  तु/ तुम्ही एक स्वयंपाकीण नाहीत.
 6. They are not hawkers.
  ते फेरीवाले नाहीत.
 7. Her sisters are not designers.
  तिच्या बहिणी योजक (डिझाइनर) नाहीत.
 8. We are not collectors.
  आम्ही संग्राहक/ जिल्हाधिकारी नाहीत.
 9. They are not watchmen.
  ते पहारेकरी नाहीत.
 10. You are not an advocate.
  तु/ तुम्ही वकील नाहीत.
 11. You are not a manager.
  तु/ तुम्ही व्यवस्थापक नाहीत.
 12. You are not a reporter.
  तु/ तुम्ही पत्रकार नाहीत.
 13. They are not blacksmiths.
  ते लोहार नाहीत.
 14. His two uncles are not photographers.
  त्याचे दोन काका छायाचित्रकार नाहीत.
 15. They are not players.
  ते खेळाडू नाहीत.
 16. You are not a motorman.
  तु/ तुम्ही एक आगगाडी चालक नाहीत.
 17. We are not clerks.
  आम्ही लिपिक नाहीत.
 18. They are not poets.
  ते कवी नाहीत.
 19. We are not nurses.
  आम्ही परिचारिका नाहीत.
 20. You are not a driver.
  तु/ तुम्ही वाहनचालक नाहीत.
 21. We are not shopkeepers.
  आम्ही दुकानदार नाहीत.
 22. You are not a writer.
  तु/ तुम्ही एक लेखक नाहीत.
 23. We are not architects.
  आम्ही वास्तुविद्याविशारद नाहीत.
 24. You are not an officer.
  तु/ तुम्ही एक अधिकारी नाहीस.
 25. All my friends are not pilots.
  माझे सर्व मित्र वैमानिक नाहीत.
 26. They are not ministers.
  ते मंत्री नाहीत.
 27. We are not MLAs.
  आम्ही आमदार नाहीत.
 28. They are not teachers.
  ते शिक्षक नाहीत.
 29. They are not book publishers.
  ते पुस्तक प्रकाशक नाहीत.
 30. We are not booksellers.
  आम्ही पुस्तक विक्रेते नाहीत.

BACK         NEXT