हवामान
- Bad weatherखराब वातावरण
- Breezyहवादार
- Calmशांत
- Cloudlessढग नसलेला
- Cloudyढगाळ
- Coldथंड
- Coolमस्त
- Dryकोरडे
- Dullकंटाळवाणा /नीरस
- Foggyधुके असलेला
- Frigidशीत
- Freezyगारठवणारा
- Frostyपृष्ठभागावर दंव तयार होईल असे थंड
- Gloomyअंधकारमय
- Hotगरम
- Humidदमट
- Niceछान
- Pleasantसुखद
- Pouringमुसळधार
- Rainbowइंद्रधनुष्य
- Rainyपावसाळी
- Rainingपडत असलेला पाऊस
- Showeringपडत असलेल्या पावसाची सर
- Snowyहिमाच्छादित
- Stormingवादळी
- Stormyकडाक्याचा
- Sultryउष्ण व दमट
- Sunnyभरपूर सूर्यप्रकाश असणारा
- Warmउबदार
- Wetआर्द्र
- Windyभरपूर वारा असलेला