Skip to contentउपकरणे
- Alarm clock गजराचे घड्याळ
- Air conditionerवातानुकूलित/हवा थंड आणि कोरडी ठेवणारे यंत्र
- Blenderमिश्रण करणारा
- Bulbविजेचा दिवा
- Calculatorगणनयंत्र
- Cameraकॅमेरा/ छायाचित्रे घेण्याचे यंत्र
- Coffee makerकॉफी करण्याचि मशीन
- Computerसंगणक
- Dishwasherडिशवॉशर/ ताटे धुण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र
- Electric drillइलेक्ट्रिक ड्रिल/भोक पाडण्याचे हत्यार
- Elevatorलिफ्ट/वर चढवणारा
- Fanफॅन/पंखा
- Geyserगिझर/पाणी तापवण्याचे विजेचे साधन
- Ironइस्त्री
- Microwaveमायक्रोवेव्ह
- Mixerमिक्सर
- Ovenभट्टी
- Radioरेडिओ
- Refrigeratorरेफ्रिजरेटर
- Remote controlरिमोट कंट्रोल
- Robotरोबोट/यंत्रमानव
- Stoveस्टोव्ह
- Table lampटेबल दिवा
- Televisionदूरदर्शन/दूरचित्रवाणी
- Telephoneदूरध्वनी
- Toasterटोस्टर/पाव भाजण्याचे साधन (यंत्र)
- Torchविजेरी (सेल घालून वापरतात)
- Traffic lightवाहतूक प्रकाश
- Vacuum cleanerव्हॅक्यूम क्लिनर /सक्शनद्वारे घर साफ करण्याचे विद्युत उपकरण
- Water purifierवॉटर प्युरिफायर/पाणी शुद्ध करण्याचे उपकरण
Back Next