स्नानगृहातील वस्तू
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- Antisepticपूतिनाशक (अणुजीव नष्ट करुन रोगाला प्रतिबंध करणारे)
- Bath gelअंघोळी चा जेल
- Bath tub अंघोळीचे घंघाळ
- Bucket बादली
- Cleanserशरीर स्वच्छ करणारा द्रव
- Clothespins कपड्यांचे चिमटे
- Conditionerशॅम्पू केल्यावर केसांवर लावण्याचा एक द्रव
- Dental flossदातातील फटा साफ करण्याचा धागा
- Dryer जलद वाळवणारे यंत्र
- Electric shaver विद्युत वस्तरा
- Geyser पाणी तापवण्याचे विजेचे साधन
- Garbage can कचरा पेटी
- Laundry hamperधुण्याचे कपडे ठेवण्यासाठीची पेटी/डबा
- Mirrorआरसा
- Mouthwashतोंड धुण्यासाठी औषधी द्रव
- Moisturizerत्वचेतील कोरडेपणा घालवण्यासाठी वापरले जाणारे एक सौंदर्यवर्धक द्रव
- Mugमग
- Napkinरुमाल
- Plungerपंपाचा दट्टया
- Shampooकेस धुण्यासाठी लावण्याचा एक द्रव
- Soapसाबण
- Soap caseसाबणाची पेटी
- Shower पाण्याच्या तुषारांचा वर्षाव करणारा नळ
- Tooth brush दात घासण्याचा ब्रश
- Tooth brush holder दात ब्रश ठेवण्याची पेटी
- Tooth paste दात घासण्याची पेस्ट
- Towel टॉवेल
- Towel bar टॉवेल ठेवण्याचा दांडा
- Washing powder कपडे धुण्याची पावडर
- Washing machine कपडे धुण्याचे यंत्र