फुले
(ऐकण्यासाठी ऑडिओ बटणावर क्लिक करा व म्हणण्याचा सराव करा.)
- Anemone समुद्रफूल, चांदणीच्या आकाराची फुले असणारे एक लहान झुडुप
- Bluebellघंटीच्याआकाराचे निळया किंवा पांढ-या फुलांचे झाड
- Blue water lilyनिळे कमळ
- Bougainvilleaबोगेनविले
- Camomileकॅमोमाईल
- Chrysanthemumशेवंती
- Daffodilपिवळ्या रंगाचे फूल / स्वयादिसँ
- Dahliaदहलिया/ मखमली
- Daisyएक प्रकारचे रानटी गवत फूल / डेझी
- Dandelionडंडेलियन / पिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड
- Dhaturaधोतरा
- Erythrinaपांगारा
- Hibiscusजास्वंद
- Jasmineकुंदा (जाई)
- Lilyकृष्णकमळ
- Lotusकमळ
- Magnoliaचंपा
- Marigoldझेंडू (गेंदा)
- Night blooming jasmineरात्री फुलणारी चमेली, रातराणी
- Night flowering jasmineपारिजातक
- Oleanderकण्हेर
- Pandanusकेवडा
- Periwinkleसदाफुली
- Pink roseगुलाबी गुलाब
- Plumeriaचाफ़ा
- Primroseगुलछबुचे फुल,पिवळया फुलांचे रानटी रोप
- Roseगुलाब
- Tuberoseनिशिगंध
- Tulipघंटेच्या आकाराचे मोठे तेजस्वी फूल
- Zinnia गौरीहर