अलंकार/दागदागिने
Click to listen
ऐकण्यासाठी क्लिक करा
- Armletबाजुबंद
- Ankletपैंजण
- Banglesबांगड्या
- Belly chainकमरबंद
- Braceletब्रेसलेट/ कडे
- Breastplateब्रेस्टप्लेट/ छातीच्या रक्षणार्थ असलेले कवच (प्राचीन काळी, यहुदी मुख्य याजकांच्या छातीवर झाकलेले एक रत्नजडित वस्त्र)
- Broochरत्नजडित साडीपिन
- Chatelaineचावी अडकवण्यासाठी असलेला कमरेचा छल्ला
- Chokerगळाबंद हार
- Clipक्लिप/ पीन
- Crownमुकुट
- Cufflinkशर्ट कफला लावण्यासाठी वापरली जाणारी सजावटीची गुंडी /मणिबंध
- Earringsकानातले दागिने/ कर्णभूषण
- Ear studsकर्णफूल
- Fascinatorsफॅसिनेटर/ टोपीला पर्यायी स्त्रियांसाठीचा टोप ##
- Finger ringबोटाची अंगठी
- Foot harnessपायाचा साज
- Garlandहार / माळ
- Grill##
- Hairpinहेअरपिन/ केशपिन
- Hand harnessहाताचा साज
- Medalपदक/ बिल्ला
- Necklaceहार/ कंठभूषण
- Nose pinनाकातली मोरणी
- Nose ringनथ
- Slave braceletस्लेव्ह ब्रेसलेट/ अंगठीला साखळीने जोडलेले ब्रेसलेट/ कडे
- Torc /torqueएक प्रकारची वीण असलेला धातूचा हार किंवा बाजूबंद
- Toe ringजोडवे
- Waistbandकमरपट्टा
- Wristletतोड़ा
ग्रिल —– Pendant- पदक /लोलक
Locket ताईत/ सोन्याची किंवा चांदीची लहान डबी सामान्यतः गळ्यातील साखळीत अडकवलेली असते/ लॉकेट एक लटकन आहे जो एक फोटो संग्रहित करण्यासाठी वापरलेली ( जागा उघडण्यासाठी उघडते)