Skip to content
घराचे भाग
- Attic पोटमाळा
- Backyard घरामागील अंगण
- Basement तळघर
- Beam वासा
- Ceiling छत
- Chimney धुराडे
- Chimney pot छपरावर दिसणारा धुराडयाचा भाग
- Cloister अंगणाच्या चारी बाजूंना असलेला आच्छादित मार्ग
- Courtyard अंगण
- Door दरवाजा
- Door frame दरवाजाची चौकट
- Door sill उंबरा
- Door step दरवाजाची पायरी
- Drainpipe निचरा करण्यासाठीचा पाईप
- Gallery सज्जा
- Garage गाडीतळ
- Gate फाटक
- Lattice कुंपण, खिडकी, इ.मध्ये बसवायची लाकडी किंवा धातूची जाळी
- Peephole बाहेर कोण आले आहे हे पाहण्यासाठी दरवाजाला ठेवलेले छोटेसे छिद्र
- Pillars स्तंभ
- Platform फलाट
- Peg खुंटी
- Roof छप्पर
- Shutter झडप
- Skylight झरोका
- Terrace गच्ची
- Tile लादी
- Window खिडकी
- Windowsill खिडकीच्या चौकटीचा खालचा आडवा भाग
- Windowpane खिडकीचे काचेचे तावदान
Back Next