Skip to content
साधने
- Awl चांभाराची आरी
- Axe कुऱ्हाड
- Balance तराजू
- Bellows भाता
- Blowpipe फुंकणी
- Bodkin दाभण
- Chisel छिन्नी
- Cold chisel स्टीलची दणकट छिन्नी
- Coping saw यू-आकाराच्या फ्रेमची हात करवत
- Drill छिद्र पाडण्याचे हत्यार
- File कानस
- Hacksaw धातू कापण्याची करवत
- Hammer हातोडा
- Level पृष्टभाग भूपृष्ठाशी समांतर आहे किंवा नाही ते दर्शवणारी बाटली
- Lever तरफ
- Mallet लाकडी हातोडा
- Monkey wrench कोणत्याही नटला बसवता येण्यासारखा पाना
- Pliers पक्कड
- Plough नांगर
- Plough share फाळ
- Plunger पंपाचा दट्टया
- Saw करवत
- Scissors कात्री
- Screw स्क्रू/ पेचअसलेला खिळा
- Screw driver पेचकस
- Spade फावडे
- Stone chisel दगडी छिन्नी
- Syringe पिचकारी
- Tongs चिमटा
- Wrench पाना
Back Next