Skip to contentगरम कपडे
- Anorak- डोके झाकण्यासाठी टोपी असलेला कोट
- Balaclava capमाकड टोपी
- Beanieडोक्याला घट्ट बसणरी एक लहान टोपी
- Bootsबूट
- Cardigan (woman)लोकरीचे विणलेले जॅकेट
- Capटोपी
- Earmuffsथंडी किंवा आवाजापासून वाचविण्यासाठी कानाला लावायची कानपट्टी
- Ear warmerकान उबदार ठेवण्याची कानपट्टी
- Fleece jacketकृत्रिम लोकरीपासून बनविलेले हलके जॅकेट
- Glovesहातमोजे
- Headbandकेस किंवा घामापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी डोक्याभोवती लावण्याची एक अरुंद पट्टी
- Jacket जॅकेट
- Jeans जीन्स/निळ्या सुती कपड्याचि विजार
- Long coatलांब कोट
- Long sleeve topलांब बाहीचे पोलके
- Mittensसर्व बोटांसाठी एकच भाग आणि अंगठ्यासाठी वेगळा भाग असलेला हातमोजाचा एक प्रकार
- Monmouth capविणलेली गोल टोपी
- Mufflerमफलर
- Parka - coat with hoodडोके झाकण्यासाठी टोपी असलेला कोट
- Scarfगळपट्टा
- Selbuvotter सेल्बुवॉट नॉर्वे मधील सेल्बूच्या पॅटर्नवर आधारित, एक विणलेला लोकरी हातमोजा
- Shawlशाल
- Ski suitहिवाळ्यातील खेळांसाठी जॅकेट व टॉपसह एक उबदार पोशाख
- Socksमोजे
- Sweaterस्वेटर
- Thermal underwearथंड तापमानात शरीराची उष्णता टिकवून ठेवणारे हिवाळी अंतर्वस्त्र
- Trench coatएक पट्टा असलेला एक लांब, सैल कोट
- Union suitशरीराच्या खालचा व वरचा भाग झाकून ठेवणारे एकत्र जोडलेले अंतर्वस्त्र
- Wool hatलोकरिची टोपी
- Wool socksलोकरिचे मोजे
BACK NEXT