नातेसंबंधांसाठी शब्द
- Great Grandfather पणजोबा
- Great Grandmother पणजी
- Great-uncle वडील किंवा आईचे काका
- Great-aunt वडील किंवा आईची काकू
- Grandfatherआजोबा
- Grandmother आजी
- Uncle काका
- Auntकाकू
- Father वडील
- Mother आई
- Brother भाऊ
- Sisterबहीण
- Cousin चुलत/मावस/मामे /आते भाऊ अथवा बहीण
- Nephew पुतण्या / भाचा
- Nieceपुतणी/भाची
- Wife बायको
- Husbandनवरा
- Father in law सासरे
- Mother in law सासू
- Brother in law मेव्हणा
- Sister in lawमेव्हणी
- Son मुलगा
- Daughter मुलगी
- Son in law जावई
- Daughter in lawसून
- Heir वारस
- Grandsonनातू
- Grand daughter नात
- Step motherसावत्र आई
- Step father सावत्र वडील
आईशी संबंधित व्यक्तींना म्हणतात-
- Maternal uncle मामा
- Maternal aunt मावशी
- Maternal grandfather मातृ आजी
- Maternal grandmother मातृ आजोबा
आणि वडिलांशी संबंधित लोकांना म्हणतात-
- Paternal uncle काका
- Paternal aunt काकू
- Paternal grandfather पितृ आजोबा
- Paternal grandmother पितृ आजी