कपड्यांशी संबंधित शब्द
- Apparelपोशाख
- Borderकडा/ काठ
- Buttonबटण/ गुंडी
- Canvasकॅनव्हास/ कपड्याला आतून लावतात ते अस्तर/ अंबाडी, ताग इ. चे भक्कम कापड
- Chiffonशिफॉन/ अत्यंत तलम पारदर्शक रेशमी किंवा नायलॅनचे कापड
- Chintzचीट /रंगीत छापील कापड
- Clothकपडा
- Clotheकपडे घालणे/ अंगावरील कपडे
- Colourरंग
- Cottonकापुस
- Damaskदमास्क/ एक प्रकारचे रेशमी किंवा तागाचे वेलबुट्टीदार कापड
- Darningरफू
- Designerयोजक/ कल्पक
- Garmentपरिधान/ वस्त्र/ कपडा
- Gauzeकापसाचे किंवा रेशमाचे तलम पारदर्शक कापड
- Habilimentपोशाख
- Hemlineस्कर्टच्या खालच्या बाजूला लोंबणारी कडा
- Laceनक्षीची झालर
- Linenलिनन/
- Liningअस्तर/ अस्तराचे कापड
- Necklineस्त्रियांच्या कपडयाचा गळा
- Overlockओव्हरलॉक
- Picoपिको
- Raimentकपडे
- Satinमुलायम कापड/ सॅटिन कापड
- Sleeveबाही
- Trimmingकपड्यांचि सजावट
- Velvetमखमली/ मखमल
- Wearपरिधान करणे
- Yarnसूत