Speaking at the bus stop

बस थांब्यावरील चर्चा

Two passengers are speaking at the bus stop. No one knows each other, then also there is a discussion between them.

बस थांब्यावर दोन प्रवासी बोलत आहेत. कोणीही एकमेकांना ओळखत नाही तरिही त्यांच्यात चर्चा सुरू आहे.

Have a look-

एक नजर टाका -

 • Passenger 1: Excuse me, where can I get a bus to Santacruz?
 • प्रवासी 1: मला माफ करा, मला सांताक्रुझसाठी बस कोठून मिळू शकते?
 • Passenger 2: From this stop itself
 • प्रवासी 2: याच थांब्यावरून
 • Passenger 1: How is the bus frequency?
 • प्रवासी 1: बसची वारंवारीता कशी आहे?
 • Passenger 2: So less, there is a bus every twenty minutes. I have been here for at least ten minutes.
 • प्रवासी 2: खूप कमी, बस प्रत्येक वीस मिनिटा नंतर आहे. मी येथे किमान दहा मिनिटापासुन आहे.
 • Passenger 1:  Ok, it means I should wait here for ten minutes.
 • प्रवासी 1: ठीक आहे, म्हणजे मला येथे वीस मिनिटे प्रतीक्षा करावी लागेल.
 • Passenger 2:  There is no choice. I think it isn’t on time today.
 • प्रवासी 2: पर्याय नाही. मला वाटते ती आज वेळेवर नाही.
 • Passenger 1:  Ok, then I shall wait.
 • प्रवासी 1: ठीक आहे तर मग मी वाट पाहिन.
 • Passenger 2: Because of less frequency of buses, there is too much rush in the bus.
 • प्रवासी 2: बसची वारंवारीता कमी असल्या मुळे बस मध्ये खूप गर्दी असते.
 • Passenger 1: It’s terrific! How should the common man travel?
 • प्रवासी 1: भयंकर आहे! सामान्य माणसाने कसा प्रवास करावा?
 • Passenger 2: It’s so pity! Traffic is also too much.
 • प्रवासी 2: हे खूप करुणाजनक आहे! वाहतूक देखील खूप आहे.
 • Passenger 1: We waste too much of our time on the road itself.
 • प्रवासी 1:  आपण आपला बराच वेळ रस्त्यावरच वाया घालवतो.
 • Passenger 2: You are right, but what can we do?
 • प्रवासी 2: होय, तुमचे बरोबर आहे पण आपण काय करू शकतो?
 • Passenger 1:  Yes, we are helpless.
 • प्रवासी 1: होय, आपण असहाय्य आहोत.
 • Passenger 2: The number of buses is increased this year, and passengers are also increased.
 • प्रवासी 2: या वर्षी बसच्या संख्येत वाढ झालेली आहे आणि प्रवासी देखील वाढले आहेत.
 • Passenger 1: It means the situation is the same.
 • प्रवासी 1: याचा अर्थ परिस्थिती सारखीच आहे.
 • Passenger 2: More buses are running on the road nowadays. But the service is at our luck. There is mismanagement everywhere.
 • प्रवासी २: आजकाल अधिक बसेस रस्त्यावर धावतात. परंतु सेवा आपल्या नशिबावर आहे. सर्वत्र गैरव्यवस्था आहे.
 • Passenger 1: There is a bus. 
 • प्रवासी 1: बस आली.
 • Passenger 2: No, it is not the bus we want. It won’t pass through Santacruz. That bus goes to Parel. The bus usually is several minutes late.
 • प्रवासी २: नाही, ती आपल्याला पाहिजे असलेली बस नाही. हे सांताक्रूझमधून जाणार नाही. ती बस परळला जाते. बस सहसा कित्येक मिनिटे उशिरा येते.
 • Passenger 1: Because of bad traffic?
 • प्रवासी १: खराब वाहतुकीमुळे?
 • Passenger 2: Yes, and probably because of car accidents. Car accidents are also increased.
 • प्रवासी २: होय, आणि कदाचित कार अपघातांमुळे. कार अपघातही वाढले आहेत.
 • Passenger 1: There is another bus.
 • प्रवासी १: अजुन एक बस आहे.
 • Passenger 2: Yes, it is what we want. Let’s board it.
 • प्रवासी २: होय, आपल्याला हवी ती आहे. चला चढुया.

Back          Next